माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
" अमृताते पैजा जिंकणारी " आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा.
जय महाराष्ट्र ,जय मराठी.
गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवींनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रम्हणां ब्रम्हणस्पत आ न : शृण्वन्नुतिभि: सीद सादनम्। *** ऋग्वेद, मण्डल २, सुक्त २३, ऋचा १
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा