१४ एप्रि, २००९

शब्द असतात बापुडे
निव्वळ हवेचे बुडबुडे
लिहिले जातात जेव्हा
अक्षर होतात तेव्हा .
तेव्हा अक्षरान मधून भेटण्याचा थोडासा प्रयत्न करुन बघुया .