१४ एप्रि, २००९

शब्द असतात बापुडे
निव्वळ हवेचे बुडबुडे
लिहिले जातात जेव्हा
अक्षर होतात तेव्हा .
तेव्हा अक्षरान मधून भेटण्याचा थोडासा प्रयत्न करुन बघुया .

३ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

तुझ्या अक्षरानमधून भेटण्याच्या प्रयत्नात मीही समाविष्ट आहे बर का. आवडले. पुढच्या पोस्ट्ची वाट पाहात आहे. तू नाही सांगितलेस तरी पोचलेच माझ्यापर्यंत.

Devendra म्हणाले...

माझ्या कडे तुझ स्वागत आहेच. तु मला शोधुन काढ़लस याच विषेश आहे..मी माझ्या ब्लॉगवर नविन थोडेसे काही टाकत आहे.
तुला आवडेल अस वाटतं.
कारण जगजितसिंग तुलाही आवडतो नाही का?
मैत्रेय१९६४

Devendra म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.