माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
" अमृताते पैजा जिंकणारी " आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा.
जय महाराष्ट्र ,जय मराठी.
माझ्या कडे तुझ स्वागत आहेच. तु मला शोधुन काढ़लस याच विषेश आहे..मी माझ्या ब्लॉगवर नविन थोडेसे काही टाकत आहे. तुला आवडेल अस वाटतं. कारण जगजितसिंग तुलाही आवडतो नाही का? मैत्रेय१९६४
३ टिप्पण्या:
तुझ्या अक्षरानमधून भेटण्याच्या प्रयत्नात मीही समाविष्ट आहे बर का. आवडले. पुढच्या पोस्ट्ची वाट पाहात आहे. तू नाही सांगितलेस तरी पोचलेच माझ्यापर्यंत.
माझ्या कडे तुझ स्वागत आहेच. तु मला शोधुन काढ़लस याच विषेश आहे..मी माझ्या ब्लॉगवर नविन थोडेसे काही टाकत आहे.
तुला आवडेल अस वाटतं.
कारण जगजितसिंग तुलाही आवडतो नाही का?
मैत्रेय१९६४
टिप्पणी पोस्ट करा