पैशाने सर्व चैनी पुर्ण होतात, पदाने व अधिकाराने समाजात प्रतिष्ठा मिळते, वयाने मान मिळतो पण मनाला खरा आनंद.......
मनाला आनंद मिळतो जेव्हा आपल्या प्रेमाच्या ( व प्रेमातल्या....) माणसांकडुन कौतुक होत आणि आठवणीने शुभेच्छा मिळतात तेव्हाच....
मनाला आनंद मिळतो जेव्हा आपल्या प्रेमाच्या ( व प्रेमातल्या....) माणसांकडुन कौतुक होत आणि आठवणीने शुभेच्छा मिळतात तेव्हाच....
तेव्हा सर्व मायबोलीकरांना व त्यांच्या कुटुंबीयांना तसच माझ्या ब्लॉगवर नियमीत भेट देणार्या माझ्या जीवलगांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
मैत्रेय १९६४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा