माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
" अमृताते पैजा जिंकणारी " आपली मातृभाषा , आपला गौरवशाली इतिहास , आपली मराठमोळी संस्कृती यांचा ज्यांना ज्यांना अभिमान आहे ते सर्व मला प्रिय आहेत.तेव्हा आपण माझ्या ब्लॉगवर जरुर भेट देत राहा.
जय महाराष्ट्र ,जय मराठी.
आज दि. ५ जुन २०११ (पर्यावरण दिन) रोजी मुंबईत होत असलेल्या मराठी ई-भाष्य कट्ट्येकर्यांच्या (Bloggers) स्नेह मेळाव्यास मन:पुर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय मराठी.